वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 61. दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७०

ज्ञानदीपिका उजळी । न

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085608 · अभंग क्र. १०६६

1066.
ज्ञानदीपिका उजळी । नाही चितेंची काजळीं ॥१॥
ओवाळिला देवदत्त । प्रेमे आनंद भरित॥२॥
उष्ण चांदणें अतीत । तेज कोंदलें अद्भुत ॥३॥
भेदाभेद मावळले । सर्व विकार गळाले ॥४॥
एका मिळाली जनार्दनी । तेजीं मिळाला आपण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग