अहंममता घारीपुरी । स
1067.
अहंममता घारीपुरी । समुळ साधली दुरी ॥१॥
चतुर्विध केलीं ताटें । मानी शरण गोमटें ॥२॥
मन पवन समर्पिले । भोग्य भोक्तृत्व हारपलें ॥३॥
एका जनार्दनी भोजन । तृप्त झाले त्रिभुवन ॥४॥