आता येथवरी । मज नका
4.
आता येथवरी । मज नका बोलू हरी ॥१॥
तुमचे आहे तुम्हा ठावे । माझे म्यांच करावे ॥२॥
आमुच्या संचिता । तुम्हा बोल काय आता ॥३॥
माझे मन मज ग्वाही । वाया बोलोनिया काई ॥४॥
क मर्मेळा म्हणे जाणा । तुमचे माझे नारायणा ॥५॥