आणिक वासना नाही दुजी
3.
आणिक वासना नाही दुजी मना । संतचरणी जाणा मस्तक हे ॥१॥
घालीन लोटांगण वंदीन पायधुळी । पूवर् क मार् होळी होय तेणे ॥२॥
नामाची आवडी सवर्काळ वाचे । दुजे साधनचि नेणे कांही ॥३॥
क मर्मेळा म्हणे ही माझी वासना । पुरवा नारायणा सवर्भावे ॥४॥
