वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

करिना साधन जीवासी बं

🙏 4. संत नामदेव · ABH-081913 · अभंग क्र. १८७२

1872.
करिना साधन जीवासी बंधन | कोणे काळी मन नोहे शुद्ध ॥१॥
करू जाता तप अभिमानरूप | त्रिविधादि ताप कैसा निवे ॥२॥
नित्यानित्य करी विवेक आपण | तेणे अभिमान वाढतसे ॥३॥
नामा म्हणे जन्म विसरोनिया गेलो | मरोनि राहिलो देहातीत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग