वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

काय करुनिया जप | चित

🙏 4. संत नामदेव · ABH-081896 · अभंग क्र. १८७१

1871.
काय करुनिया जप | चिति नाही अनुताप ॥१॥
काय करूनी तीर्थाटण | मनी भरले अवगुण ॥२॥
मनसंकल्पाची पापे | नवजती तीर्थाचिया बापे ॥३॥
नामा म्हणे वम सोपे | पाप जाय अनुतापे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग