देहाचि तो देह जोडी ।
3130.
देहाचि तो देह जोडी । साधी परमार्थ घडी ॥१॥
हेंचि निकें रे साधन । येणे न घडे बंधन ॥२॥
देही देह शुद्ध पाहे । सहज परमार्थ होये ॥३॥
सांडोनिया देही आटी । एका जनार्दनी तै भेटी ॥४॥