वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 59. ब्रह्मदेव गर्व परिहार

काय देशील यांजला । ब

🙏 4. संत नामदेव · ABH-083074 · अभंग क्र. १११

111.
काय देशील यांजला । ब्रह्मा म्हणे न कळे मला ॥१॥
म्हणसी देईन मी मुक्ति । तरी ऐक रमापति ॥२॥
मारायासी आले । त्यांसी स्वरूपी मिळविले ॥३॥
येथोनिया नवजासी । मज कळले मानसी ॥४॥
आणोनिया देत । गायी गोपाळ समस्त ॥५॥
घाली पोटामध्ये डोई । क्षमा करी माझे आई ॥६॥
आज्ञा घेवोनिया येला । नामा म्हणे स्वस्थ झाला ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग