जो का करी संतनिदा |
1888.
जो का करी संतनिदा | त्यासि दंडावे गोविंदा ॥१॥
निंदक दंडावे दंडावे | नेऊनि अघोरी कोंडावे ॥२॥
करी संतासि पाखंड | त्याचे करावे त्रिखंड ॥३॥
नामा म्हणे सांगेन ऐक | निदक श्वानाचे ते लेक ॥