दिव्य तेज मुसावले ।
385.
दिव्य तेज मुसावले ।
विठ्ठल चरणी ते राहिले ॥१॥
झाले डोळिया पारणे ।
तनुमना भुलवणे ॥२॥
देवा दर्शनाची शिराणी ।
वाणी न पुरेचि त्या वदनी ॥३॥
निळा म्हणे चरण चुरी ।
रमा नित्य निंरतरी ॥४॥
385.
दिव्य तेज मुसावले ।
विठ्ठल चरणी ते राहिले ॥१॥
झाले डोळिया पारणे ।
तनुमना भुलवणे ॥२॥
देवा दर्शनाची शिराणी ।
वाणी न पुरेचि त्या वदनी ॥३॥
निळा म्हणे चरण चुरी ।
रमा नित्य निंरतरी ॥४॥