पांडुरंगा तुमची लिळा
384.
पांडुरंगा तुमची लिळा ।
विचित्र कळा जाणतीया ॥१॥
म्हणोनिया शरणांगत ।
देवहि अंकित ऋषि तुमचे ॥२॥
हत्कमळी आराधिती ।
नित्य पूजिती दृढनिष्ठा ॥३॥
निळा म्हणे दर्शना येती ।
माना स्तविती स्तुतिवादे ॥४॥
384.
पांडुरंगा तुमची लिळा ।
विचित्र कळा जाणतीया ॥१॥
म्हणोनिया शरणांगत ।
देवहि अंकित ऋषि तुमचे ॥२॥
हत्कमळी आराधिती ।
नित्य पूजिती दृढनिष्ठा ॥३॥
निळा म्हणे दर्शना येती ।
माना स्तविती स्तुतिवादे ॥४॥