पुढे जाणवेल हे पहाता
974.
पुढे जाणवेल हे पहाता ।
अंगा येता क्षीणत्व ॥१॥
मग तो नलगे काही हाती ।
होईल माती आयुष्या ॥२॥
म्हणोनिया करा वेग ।
धरा अनुराग हरिभजनी ॥३॥
निळा म्हणे पुढिल वेळ ।
आहे अति काळ कठिण तो ॥४॥
974.
पुढे जाणवेल हे पहाता ।
अंगा येता क्षीणत्व ॥१॥
मग तो नलगे काही हाती ।
होईल माती आयुष्या ॥२॥
म्हणोनिया करा वेग ।
धरा अनुराग हरिभजनी ॥३॥
निळा म्हणे पुढिल वेळ ।
आहे अति काळ कठिण तो ॥४॥