पुण्यपावन त्यांची वा
975.
पुण्यपावन त्यांची वाणी ।
जगदोध्दचरणी प्रवर्तली ॥१॥
सव्दिवेक अमृतपूर ।
चालती उदगार वाचे ते ॥२॥
भगवदजन परमार्थवाणी ।
जे वेदी पुराणी बहु मान्य ॥३॥
निळा म्हणे अदभुत रस ।
गोड सारांश हितकर्ता ॥४॥
975.
पुण्यपावन त्यांची वाणी ।
जगदोध्दचरणी प्रवर्तली ॥१॥
सव्दिवेक अमृतपूर ।
चालती उदगार वाचे ते ॥२॥
भगवदजन परमार्थवाणी ।
जे वेदी पुराणी बहु मान्य ॥३॥
निळा म्हणे अदभुत रस ।
गोड सारांश हितकर्ता ॥४॥