ऐसे सुख कोठे आहे । भ
1463.
ऐसे सुख कोठे आहे । भजन सोडोनि करिशी काय ॥१॥
सोंडोनि भजनाचा प्रेमा । मुक्ति मागसी अधमा ॥२॥
सांडोनिया संतसंग । काय मुक्ति ते अभंग ॥३॥
एका जनार्दनी मुक्ति । भजन केलिया दासी होती ॥४॥