तेरामाजी तीन सात साक
2017.
तेरामाजी तीन सात साक्षात्कार | आठवा निर्धार असीपद ॥१॥
नवमापासुनि दशमाचे अंती | बारावा निश्चिती योग जाणा ॥२॥
प्रथम अक्षरी मध्यमा सूचना | नाम नारायणा अंतकाळी ॥३॥
नामा म्हणे तुम्ही नाम स्मरा मनी | वैकुंठभुवनी वास होय ॥४॥