वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

अनुसरे त्यासी फिरो न

🙏 4. संत नामदेव · ABH-082222 · अभंग क्र. २०१८

2018.
अनुसरे त्यासी फिरो नेदी मागे | राहे अंगसंगे समागमे ॥१॥
समागमे असे सर्व साक्षी देव | जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥
मदा मुखी नाम आळस न उच्चारी | प्रीति मानी हरि हास्यमुख ॥३॥
फळपाकी सर्व देतील प्राणिया | नामा धरी पाया बळकट ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग