वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

आगमी नाम निगमो नाम |

🙏 4. संत नामदेव · ABH-082228 · अभंग क्र. २०२४

2024.
आगमी नाम निगमो नाम | पुराणी नाम केशवाचे ॥१॥
अर्थी नाम पदी नाम | धूपदी नाम त्या केशवाचे |॥२॥
अनुभवे भावे कपटे प्रपचे | परि हरिचे नाम येऊ दे वाचे ॥३॥
नाम व्हावे नाम व्हावे | नाम व्हावे त्या केशवाचे ॥४॥
ऐसे नाम बहु सुंदर | नामी तरले लहान थोर ॥५॥
नामा म्हणे अंतर | पडो नेदी याऊपर ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग