येइना अझुनी श्रीकृष्
1516.
येइना अझुनी श्रीकृष्ण सदना | गोंवळा रक्षणा मायबाप ॥१॥
लावुनि आशा फिरविशी दिशा प्रेमभाव कैसा दावी आता ॥२॥
बाळेभोळे जन करिती विनंती | मोकलिसी अंती म्हणे नामा ॥३॥