आत्मा सकळांचा श्रीहर
328.
आत्मा सकळांचा श्रीहरी ।
तो हा उभा पंढरपुरी ॥१॥
म्हणेनिया देव येती ।
दर्शनी ऋषींच्या पंगती ॥२॥
प्रतिवर्षी उपासक ।
येती यात्रे सनकादिक ॥३॥
निळा म्हणे त्रैलोक्यदाता ।
विठो लक्ष्मीचा भर्ता ॥४॥
328.
आत्मा सकळांचा श्रीहरी ।
तो हा उभा पंढरपुरी ॥१॥
म्हणेनिया देव येती ।
दर्शनी ऋषींच्या पंगती ॥२॥
प्रतिवर्षी उपासक ।
येती यात्रे सनकादिक ॥३॥
निळा म्हणे त्रैलोक्यदाता ।
विठो लक्ष्मीचा भर्ता ॥४॥