वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

सकामासी स्वर्गप्राप्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087645 · अभंग क्र. ८९३

893.
सकामासी स्वर्गप्राप्ती । ऐशी बोले वेदश्रुती ॥१॥
हाचि घेई अनुभव । सकाम निष्कम भजे देव ॥२॥
भजता निष्काम पै देवा । स्वर्ग मोक्ष कोणे केवा ॥३॥
एका जनार्दनी निष्काम । वाचे वदे रामनाम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग