मुळींच पापाचा नाही ल
894.
मुळींच पापाचा नाही लेश । ऐसा घोष नामाचा ॥१॥
ब्रह्माहत्या मात्रागमन । दारूण कठीण पाप हे ॥२॥
तेंही नासें नामे कोटी । उच्चारी होटीं रामनाम ॥३॥
नामे नासे पाप । एका जनार्दनी अनुताप ॥४॥