वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

भक्ताचिये मनी जैसे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089153 · अभंग क्र. १२४२

1242.
भक्ताचिये मनी जैसे ।
करि हा तैसे वर्तन ॥१॥
नेदी होऊ आज्ञें भंग ।
वोडवी सर्वांग सेवेसी ॥२॥
स्तंभी पाचारिता हाके ।
होऊनी ठाके नरहरी ॥३॥
निळा म्हणे उभा व्दारी ।
केला विटेवरी मग ठाके ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग