वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

पदक माळा सकलाद । तेथ

🙏 16. संत जनाबाई · ABH-074094 · अभंग क्र. १४८

148.
पदक माळा सकलाद । तेथे टाकिली गोविंदे ॥1॥
देव तांतडी निघाले । वाकळ घेउनी पळाले ॥2॥
भक्त येती महाद्वारी । चोर पडले देव्हारी ॥3॥
नवल झाले पंढरपुरी । देव राबे दासी घरी ॥4॥
त्रिभुवनात मात गेली । दासी जनी प्रगटली ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग