बोले तैसा चाले । त्य
2.
बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ॥१॥
अंगे झाडीन अंगण । त्याचे दास्यत्व करीन ॥२॥
त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडूनि कर ॥३॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥४॥