आपुलिया मनोगते ।
557.
आपुलिया मनोगते ।
गाईन तुमते गुण वाणी ॥१॥
अहो देवा कृपानिधी ।
माझिये बुध्दी साह्य व्हावे ॥२॥
नका येऊ देऊ आड ।
मतिवाद नाड बुडवणा ॥३॥
निळा म्हणे नावडो मात ।
आणखी हा हेत वाड करा ॥४॥
557.
आपुलिया मनोगते ।
गाईन तुमते गुण वाणी ॥१॥
अहो देवा कृपानिधी ।
माझिये बुध्दी साह्य व्हावे ॥२॥
नका येऊ देऊ आड ।
मतिवाद नाड बुडवणा ॥३॥
निळा म्हणे नावडो मात ।
आणखी हा हेत वाड करा ॥४॥