वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

आपुले तुम्ही न संडाव

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088825 · अभंग क्र. ५५८

558.
आपुले तुम्ही न संडावे ।
कर्म स्वाभावे आहे ते ॥१॥
सांभाळावे नामधरका ।
निरसुनी पातका भेटी दयावी ॥२॥
सूर्य न संडी प्रकाश जेवी ।
रक्षी पदवी जे आहे ॥३॥
निळा म्हणे त्यापरी देवा ।
आमुचा करावा प्रतिपक्ष ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग