शुद्ध बीजपोटी । फळे
52.
शुद्ध बीजपोटी । फळे रसाळ गोमटी ॥१॥
मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ॥२॥
सर्वांगी निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ॥३॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शने विश्रांती ॥४॥
52.
शुद्ध बीजपोटी । फळे रसाळ गोमटी ॥१॥
मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ॥२॥
सर्वांगी निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ॥३॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शने विश्रांती ॥४॥