वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

ओंगळ वासना टाकि ली ज

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075313 · अभंग क्र. १०६

106.
ओंगळ वासना टाकि ली जाळोनी । घातली चरणी मिठी देवा ॥१॥
गोड अथवा क डू तुमचे तुम्ही जाणा । माझी ती वासना अमंगळ ॥२॥
मन नाही हाती करिंता खटपट । वाउगा बोभाट काय बोले ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही आहेत सुजाण । माझी आठवण कांही धरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग