वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

करोनिया दया । सांभाळ

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075296 · अभंग क्र. १०७

107.
करोनिया दया । सांभाळा जी देवराया ॥१॥
मी तो पतीत पतीत । तुमचाचि शरणांगत ॥२॥
लाज येईल तुमचे नांवा । मज उपेक्षिता देवा ॥३॥
आपुले जतन । करा अभय देवोन ॥४॥
चोखा म्हणे हरि । आता भीड न धरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग