वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 2. हनुमान जन्माचे अभंग

सुवर्च्यानामे स्वर्ग

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073334 · अभंग क्र. ५

5.
सुवर्च्यानामे स्वर्गीची देवांगना । ब्रम्हशापे जाणा घारी झाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करविला ॥२॥
शृंगी पायसपात्र दिधले वसिष्ठा हाती । त्वरे करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठे करुनी निश्चिती । दिधले राणी हाती तिघी तीस ॥४॥
कैकई रुसली तेथे विघ्न झाले । घारीने ते नेले निजभागा ॥५॥
एका जनार्दनी घारी पिंड नेता । पुढे झाली कथा श्रवण करा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग