पापे पूर्वज नरका जात
972.
पापे पूर्वज नरका जाती ।
पापेंचि बुडती धर्म सकळ ॥१॥
पापेंचि कुळ भंगा जाय ।
वंशासी होय अपघात ॥२॥
पापेंचि यश कीर्ति पळे ।
पापेंचि सोहळे दरिद्राचे ॥३॥
निळा म्हणे घडता पापेंचि पतनी ।
पडती यातनी पूर्वजेंसी ॥४॥
972.
पापे पूर्वज नरका जाती ।
पापेंचि बुडती धर्म सकळ ॥१॥
पापेंचि कुळ भंगा जाय ।
वंशासी होय अपघात ॥२॥
पापेंचि यश कीर्ति पळे ।
पापेंचि सोहळे दरिद्राचे ॥३॥
निळा म्हणे घडता पापेंचि पतनी ।
पडती यातनी पूर्वजेंसी ॥४॥