आसनी भोजनी शयनी । जो
1606.
आसनी भोजनी शयनी । जो चिंती रुप मनी ॥१॥
जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । सदा ध्यान रुप चित्ती ॥२॥
नसे आणिके ठायी मन । एका शरण जनार्दन ॥३॥
1606.
आसनी भोजनी शयनी । जो चिंती रुप मनी ॥१॥
जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । सदा ध्यान रुप चित्ती ॥२॥
नसे आणिके ठायी मन । एका शरण जनार्दन ॥३॥