सदा सर्वकाळ वाचे । न
1605.
सदा सर्वकाळ वाचे । नाम जया श्रीहरीचे ॥१॥
धन्य जन्मोनी संसारी । सदा मनी धरी हरी ॥२॥
रात्रंदिवस ध्यानीं मनी । शरण एका जनार्दनी ॥३॥