वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

सूरकांडी बैसोनि खोडी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089744 · अभंग क्र. २५९

259.
सूरकांडी बैसोनि खोडी चढसी झाडावरी ।
मोडलिया डाहाळी खांदी पडशील अघोरी ॥१॥
वेघ ऐशावरी घेऊनि सवे हरि ॥२॥
जगडवाळ झाड वरी खांदयाहि वांकुडया ।
उलंडल्या वरुनि हात मोडतील मांडया ॥३॥
निळा म्हणे श्रीहरी ते दृष्टी धरुनिया ।
वेघे वरी जाई दुरी न पवसी अपाया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग