धन्य धन्य सदगुरुराणा
1800.
धन्य धन्य सदगुरुराणा । दाखिविलें ब्रह्मा भुवना ॥१॥
उपकार केला जगी । पावन जालो आम्ही वेगी ॥२॥
पंढरी पाहता । समाधान जाले चित्ता ॥३॥
वेटेवरी समचरण । एका जनार्दनी निजखुण ॥४॥
1800.
धन्य धन्य सदगुरुराणा । दाखिविलें ब्रह्मा भुवना ॥१॥
उपकार केला जगी । पावन जालो आम्ही वेगी ॥२॥
पंढरी पाहता । समाधान जाले चित्ता ॥३॥
वेटेवरी समचरण । एका जनार्दनी निजखुण ॥४॥