वासुदेव नाम प्रातःका
1363.
वासुदेव नाम प्रातःकाळी वाचे । धन्य जन्म त्यांचे सुफळ सदा ॥१॥
वाहता टाळीं मुखी नाम सार । वासुदेव उच्चार करी आधी ॥२॥
जनार्दनाचा एका एकपणे देखा । जनार्दन सखा जोडियेला ॥३॥