नाम ते सोपे संकर्षण
1362.
नाम ते सोपे संकर्षण जपे । आणिक संकल्पें धरु नको ॥१॥
धरिता संकल्प नाशिवंत बापा । नाम जप सोपा मंत्रमार्ग ॥२॥
जनार्दनाच एक बोले लडिवाळ । जनार्दन कृपाळ जगी तोची ॥३॥