नव्हे हे सांगितली मा
1332.
नव्हे हे सांगितली मात ।
महिमाचि अदभुत सद्गुरुचा ॥१॥
जीवा जीवपणा वंग ।
तोडूनि अभंगु ब्रम्ह करी ॥२॥
आपुलीये मूळ निरासी ।
नांदवी ज्यासी हाती धरी ॥३॥
निळा म्हणे करिता सेवा ।
ऐसिया दैवा पात्र करी ॥४॥
1332.
नव्हे हे सांगितली मात ।
महिमाचि अदभुत सद्गुरुचा ॥१॥
जीवा जीवपणा वंग ।
तोडूनि अभंगु ब्रम्ह करी ॥२॥
आपुलीये मूळ निरासी ।
नांदवी ज्यासी हाती धरी ॥३॥
निळा म्हणे करिता सेवा ।
ऐसिया दैवा पात्र करी ॥४॥