धावोनिया झोंबे कंठी
1217.
धावोनिया झोंबे कंठी ।
कृपादृष्टी अवलोकी ॥१॥
म्हणे श्रमलेती मर्गे येता ।
बैसा आता अविश्रम ॥२॥
घडीघडी जिवींची मात ।
सांगे पुसे आर्त आवडीचे ॥३॥
निळा म्हणे कृपाघने ।
बहुत माने गौरविले ॥४॥
1217.
धावोनिया झोंबे कंठी ।
कृपादृष्टी अवलोकी ॥१॥
म्हणे श्रमलेती मर्गे येता ।
बैसा आता अविश्रम ॥२॥
घडीघडी जिवींची मात ।
सांगे पुसे आर्त आवडीचे ॥३॥
निळा म्हणे कृपाघने ।
बहुत माने गौरविले ॥४॥