वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

तेणे उपदेशे पारध्यास

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072986 · अभंग क्र. ५८

58.
तेणे उपदेशे पारध्यासी ज्ञान । करी तो कीर्तन नामघोषे ॥१॥
संचिताचा नाश क्रियमाण बुडविले । त्या सहज जोडले मोक्ष सुख ॥२॥
दुसर्‍या शिवरात्री पूजिले शंकरा । करोनिया बरा भाव शुद्ध ॥३॥
विमानी वाहोनी स्वस्थानी स्थापिला । येथूनि संपला कथाभाग ॥४॥
नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप । जाणोनिया जप करा त्यांचा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग