वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

काळे ग्रासिलेंक सकळ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085292 · अभंग क्र. ३१११

3111.
काळे ग्रासिलेंक सकळ । उरला जाऊ नेदी वेळ । घटिका आणि पळ । रामनाम स्मरे जना ॥१॥
अरे आलेती संसारा । कांही ती विचार करा । आयुष्याचा दोरा । तुटे तो न कळेची ॥२॥
करुणा नाही तया यमासी । काढिती वोढिती जिवासी । भोगविती चौर्‍यांशी । यातना ते दुस्तर ॥३॥
म्हणोनी येतसे करुणा । शरण एका जनार्दना । वाचे रामनाम म्हणा । मग सुख पावाल ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग