जिव्हाग्री ठेविताचि
1017.
जिव्हाग्री ठेविताचि गोड ।
पुरे कोड सकळही ॥१॥
ते या विठोबाचे नाम ।
सर्वदा निष्काम फळदाते ॥२॥
उच्चारचि करिता ओठी ।
जाळित कोटी पापांच्या ॥३॥
निळा म्हणे साधन ऐसे ।
सुलभचि नसे दुजे आन ॥४॥
1017.
जिव्हाग्री ठेविताचि गोड ।
पुरे कोड सकळही ॥१॥
ते या विठोबाचे नाम ।
सर्वदा निष्काम फळदाते ॥२॥
उच्चारचि करिता ओठी ।
जाळित कोटी पापांच्या ॥३॥
निळा म्हणे साधन ऐसे ।
सुलभचि नसे दुजे आन ॥४॥