आणिकांचें मत नका पडु
663.
आणिकांचें मत नका पडुं तेथ । भजा पंढरीनाथ एकभावे ॥१॥
काय होणार ते होईल देहांचें । नाशिवंत साचे काय हाती ॥२॥
मृतिकेचा गोला गोळाचि मृत्तिका । वाउगाचि देखा शीण वाहे ॥३॥
घट मठ जेवी आकाश निराळें । एका जनार्दनी खेळे अकळची ॥४॥