वरी भगवा झाला नामे ।
15.
वरी भगवा झाला नामे । अंतरी वश केला कामे ॥१॥
त्याला म्हणू नये साधू । जगी विटंबना बाधू ॥२॥
आप आपणा शोधूनि घ्यावे । विवेक नांदे त्यांच्या सवे ॥३॥
आशा दंभ अवघे आवरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥