ज्यांचें आयुष्य नोहे
3094.
ज्यांचें आयुष्य नोहे लेखा । तेही देखा निमाले ॥१॥
इतरांचा पाड कोण । नेमिलें जाण न चुके ते ॥२॥
आणिले ते उसनें साचा । देणे तयाचा प्रकार ॥३॥
शरण एका जनार्दनी करी विनवणी सर्वांसी ॥४॥