नांदतसे नाम आकाश पात
666.
नांदतसे नाम आकाश पाताळी | सर्व भूमंडळी घनदाट ॥१॥
पाताळ फोडोनि किती आहे पुड | नाही आत वाड नभ वरी ॥२॥
चौऱ्याशी भोगिती दुर्मति पामर | नाही सारासार जाणत ते ॥३॥
नामदेव म्हणे नाम अविनाश | तेथे नाना वेष नाम सर्व ॥४॥