तुम्ही करुनिया सेवा
1862.
तुम्ही करुनिया सेवा । वाढविलें मज नांवा ॥१॥
ऐसा कृपाळू उदार । पांडुरंग तू निर्धार ॥२॥
नानापरी उपचार । नित्य पुरवा अपार ॥३॥
उतराई नोहे देखा । म्हणे जनार्दनी एका ॥४॥