तुकोबाचे कीर्तनमेळी
1577.
तुकोबाचे कीर्तनमेळी ।
नाचे कल्लोळी स्वानंदे ॥१॥
क्षिरापती वांटी हाते ।
कालाही सांगाते करु धावे ॥२॥
उदकामाजी रक्षी वह्या
आलिंगी बाह्या पररुनी ॥३॥
निळा म्हणे ऐशा कीर्ति ।
वाढवी श्रीपती दासांच्या ॥४॥
1577.
तुकोबाचे कीर्तनमेळी ।
नाचे कल्लोळी स्वानंदे ॥१॥
क्षिरापती वांटी हाते ।
कालाही सांगाते करु धावे ॥२॥
उदकामाजी रक्षी वह्या
आलिंगी बाह्या पररुनी ॥३॥
निळा म्हणे ऐशा कीर्ति ।
वाढवी श्रीपती दासांच्या ॥४॥