ॐकार निज वृक्ष त्याव
3718.
ॐकार निज वृक्ष त्यावरी । वेधलोंप्रत्यक्ष । दान मागों. रामकृष्णा जनार्दनाप्रत्यक्ष ॥१॥ जालो मी अंध पंगु । माझा कोणी नधरिती संगु ॥धृ.॥ चालता वाट मार्गी मज कांहीदिसेना । उच्चारिती नाम संतमार्गे चालिलोजाणा ॥२॥ पाहुनी पंढरीपेठ अंधपणा फिटलों । एका जनार्दनी संतापायीं लीन झालों ॥३॥
