वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

माझे बोल नव्हती फोल

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088857 · अभंग क्र. ५९५

595.
माझे बोल नव्हती फोल ।
जाणे विठ्ठल अंतरीचे ॥१॥
पुरवील तोचि मनींचा हेत ।
येईल धावत करुणाब्धी ॥२॥
वागवितो दया पोटी ।
आम्हासाठी कृपाळु ॥३॥
निळा म्हणे भरवसेनि ।
नामे वदनी आळविता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग